{
  "village_code": "272100100274480000",
  "village_name": "महापोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:11:27Z",
  "surveys": [
    "104/1/ब",
    "104/3/अ/1",
    "104/3/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nनजीर अहमंद मोहम्मद उस्मान नसीबदार ,मोहम्मद नईम मोहम्मद शकील शमसी ,युसुफ इकबाल खेरानी रा. महापोली(खाता क्रमांक903) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nनजीर अहमंद मोहम्मद उस्मान नसीबदार ,मोहम्मद नईम मोहम्मद शकील शमसी ,युसुफ इकबाल खेरानी रा. महापोली(खाता क्रमांक903) गट/सर्व्हे क्रमांक 104/3/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nनजीर अहमंद मोहम्मद उस्मान नसीबदार ,मोहम्मद नईम मोहम्मद शकील शमसी ,युसुफ इकबाल खेरानी रा. महापोली(खाता क्रमांक903) गट/सर्व्हे क्रमांक 104/3/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबिलाल अहमद छोटू चौधरी , (खाता क्रमांक :-1418)गट/सर्व्हे क्रमांक 104/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.01300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nबिलाल अहमद छोटू चौधरी , (खाता क्रमांक :-1418)गट/सर्व्हे क्रमांक 104/3/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nबिलाल अहमद छोटू चौधरी , (खाता क्रमांक :-1418)गट/सर्व्हे क्रमांक 104/3/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 962 दिनांक 07/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 4900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. जमीन खरेदी घेणार श्री. बिलाल अहमद छोटू चौधरी यांचे नावे सद्यस्थितीत शेतजमीन दिसून येत नाही. त्यांनी आज रोजीचा शेतकरी पुरावा रजिस्टर दस्तासोबत सादर केलेला नाही. त्यामुळे ते आज रोजी शेतकरी नाहीत असे दिसून येते. तथापि त्यांनी सत्यप्रतिज्ञापत्र सादर केलेले असून त्यामध्ये महापोली येथील स.न. 104/1/ब, 104/3/अ/1, 104/3/अ/2 ही शेत जमीन त्यांनी दिनांक. 07/02/2023 चे रजिस्टर दस्त क्रमांक 962/2023 अन्वये खरेदी केली असून सदर वेळी ते मौजे आडगाव, ता.चांदवड, जिल्हा नाशिक चे शेतकरी होते त्यानंतर सदर जमीन त्यांनी दिनांक 11/03/2023 रोजी विक्री केली आहे असे सत्यप्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.",
  "talathi": "सिद्धी संतोष पातकर"
}
