{
  "village_code": "272100100274530000",
  "village_name": "सुपेगांव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:31:42Z",
  "surveys": [
    "108/4",
    "111/20/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nमा. तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण भिवंडी यांचे कडील आदेश क्र. कु.का.क./32-ग/मौजे-सुपेगांव/79/2011 दि. 22/02/2013 अन्वये बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन श्री. महमंद सिध्दीक शेख सो. यांची मालकी असलेली जमीन त्या जमीनीतील खरेदीदार कुळ श्री. राजाराम गणपत पाटील व इतर यांनी र.रु. 6594/- व त्या वरील व्याजासह खरेदी केली असे .\nसदर जमीन कुळ कायदा कलम 43 ला पात्र असुन नियंत्रीत सत्ता प्रकारची आहे. अशी सातबारावर नोंद घेतली आहे. जमीन मालकाचे नाव कमी करुन खरेदीदार कुळाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करुन इतर हक्कातील त्यांचे नाव कमी केले आहे. पुर्वीच्या जमीन मालकाचा खरेदी रकमेचा बोजा इतर हक्कात दाखल केला असे.\nजमीनीचा तपशील\n1) जुना स.नं.73/4 नविन स.नं. 108/4 क्षेत्र 0.56.5 हे.आर.प्र., पो.ख. 0.02.7 आकार 9.68\n2) जुना स.नं.67/20 नविन स.नं. 111/20 क्षेत्र 0.05.5 हे.आर.प्र., पो.ख. 0.01.0 आकार 0.06\nनोंद- मा. तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी यांचे न्यायालयातील आदेश क्र. कु.का.क./32-ग/मौजे-सुपेगांव/79/2011 दि. 22/02/2013 व मा. तहसीलदार साहेब भिवंडी यांचेकडील पत्र क्र.कु.का.क./32-ग/32म/अंमल/कावि-555/2026/4236 दि. 12/08/2026 अन्वये नोंद.",
  "talathi": "सिद्धी संतोष पातकर"
}
