{
  "village_code": "272100100274560000",
  "village_name": "भरे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:46Z",
  "surveys": [
    "99/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nमोतिराम केशव पाटील रा. भरे,ता.भिवंडी,जि.ठाणे (खाता क्रमांक453) यांचे गट/सर्व्हे क्रमांक99/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमेराज अहमद मोहम्मद अय्युब अन्सारी ,रेहान मोहम्मद अय्युब अन्सारी ,हाजी मोहम्मद अय्युब सिकंदर अन्सारी रा.338,चुनीवाल बिल्डींग खाक बावडी भिवंडी ,दर्गा रोड भिवंडी,जि.ठाणे (खाता क्रमांक :-679)गट/सर्व्हे क्रमांक 99/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3688/2014 दिनांक 02/05/2014 प्रमाणे रक्कम रुपये 73,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद- मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-832/2025/1772 दि.05/12/2025 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "अर्जुन विजय भागवत"
}
