{
  "village_code": "272100100274560000",
  "village_name": "भरे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:46Z",
  "surveys": [
    "46/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा घणसोली नवी मुंबई\nलिहून देणार : विवेक रमेश पवार रा. भरे,ता.भिवंडी जि.ठाणे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 7 यांचेकडील दस्त क्रमांक 6193/2026 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,00,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घणसोली नवी मुंबई यांचेकडील दि.27/07/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4,00,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्जुन विजय भागवत"
}
