{
  "village_code": "272100100274570000",
  "village_name": "आवळवटे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1396,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:15:45Z",
  "surveys": [
    "152",
    "23/1/अ",
    "46/1/अ",
    "83/1/अ",
    "83/2/अ",
    "85/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3)\nआदेश दिनांक : 13/04/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना 7/12 मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचुक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे 7/12 च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं.च्या वनाचा दर्जा हा राखीव वन , भा.व.अ.नि.1927 कलम 4 अंतर्गत प्रस्तावित राखीव व संरक्षित वनआहे.\n1)महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे -\nस.नं./हि.नं.23/1/अ क्षेत्र -8.1700\nस.नं./हि.नं.46/1/अ क्षेत्र -16.3700\nस.नं./हि.नं.83/2/अ क्षेत्र -4.7100\nस.नं./हि.नं.83/1/अ क्षेत्र -8.0500\nस.नं./हि.नं.83/2/अ क्षेत्र -4.7100\nस.नं./हि.नं.85/1 क्षेत्र -11.0600\n2)भा.व.अ.नि.1927 कलम 4 अंतर्गत प्रस्तावित राखीव वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे-\nस.नं./हि.नं.152 क्षेत्र -0.6300\n3) महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं.तपशिल खालीलप्रमाणे –\nस.नं./हि.नं.153 क्षेत्र -55.0800\nवरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रका नुसार नोंद घेवून ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे.\n(नोंद- मा. तहसीलदार भिवंडी या्चेकडील पत्र क्रमांक महसुल/क.1/टे.10/जबा/कावि-1240/2026 अन्वये नोंद केली.)",
  "talathi": "अर्जुन विजय भागवत"
}
