{
  "village_code": "272100100274590000",
  "village_name": "लाप बु.",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2179,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:17:21Z",
  "surveys": [
    "161/1",
    "181",
    "185",
    "186/2",
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3)\nआदेश दिनांक : 13/04/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना 7/12 मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचुक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे 7/12 च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं.च्या वनाचा दर्जा हा राखीव वन , भा.व.अ.नि.1927 कलम 4 अंतर्गत प्रस्तावित राखीव व संरक्षित वनआहे.\n1)महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे -\nस.नं./हि.नं.161/1 क्षेत्र -2.2800\nस.नं./हि.नं.186/2 क्षेत्र -0.5200\nस.नं./हि.नं181 क्षेत्र -0.3600\n2)भा.व.अ.नि.1927 कलम 4 अंतर्गत प्रस्तावित राखीव वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं. तपशिल खालीलप्रमाणे-\nस.नं./हि.नं.185 क्षेत्र -0.1900\n3) महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन अशी नोंद करावयाचे स.नं./हि.नं.तपशिल खालीलप्रमाणे –\nस.नं./हि.नं.191 क्षेत्र -13.4300\nवरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रका नुसार नोंद घेवून ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे.\n(नोंद- मा. तहसीलदार भिवंडी या्चेकडील पत्र क्रमांक महसुल/क.1/टे.10/जबा/कावि-1240/2026 अन्वये नोंद केली.)",
  "talathi": "अर्जुन विजय भागवत"
}
