{
  "village_code": "272100100274680000",
  "village_name": "खालिंग खु.",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:33:57Z",
  "surveys": [
    "14/2/ब",
    "17/5/इ",
    "18/3/क",
    "19/3/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nलिहुन घेणार : महापोली ग्रुप वि.का.सेवा सह.सोसायटी लि., मु.पो.महापोली,ता.भिवंडी,जि.ठाणे\nलिहुन देणार : गरीब जानु चन्ने रा. चावे,ता.भिवंडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 14/2/ब, 17/5/इ, 18/3/क, 19/3/क क्षेत्र 2.3400 वर रक्कम रुपये 2,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्जुन विजय भागवत"
}
