{
  "village_code": "272100100274700000",
  "village_name": "अनगांव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2921,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:11:32Z",
  "surveys": [
    "70/2",
    "73/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र. पुनर्वसन/आरटीएस/अपिल क्र. 478/2024\nआदेश दिनांक : 30/03/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. 73/1/क व 70/2 बाबत अर्जदार हर्षल सुरेश गवळी रा. देवळी पो. मानिवली ता. वाडा, जिल्हा पालघर यांनी दिलेल्या अर्जानुसार तसेच मा. उपजिल्हाधिकारी साहेब (पुनर्वसन) ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक पुनर्वसन/आरटीएस/अपिल क्र. 478/2024 दि. 30/3/2026 अन्वये मौजे अनगाव येथील फेरफार क्रमांक 1996 दि. 15/06/2012 व फेरफार क्रमांक 2040 दि. 01/11/2012 रद्द करणेबाबत आदेश पारित करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने सदर फेरफार रद्द करुन मयत खातेदार सुरेश धाऊ गवळी यांचे नाव 7/12 सदरी घेणेकामी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "योगिता बुधाजी झडे"
}
