{
  "village_code": "272100100274710000",
  "village_name": "पारिवली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:58:58Z",
  "surveys": [
    "82/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स. नं. च्या जमिनीवरील कु. का. क. 43 ला पात्र नि. स. प्रकारची शर्त शिथिल करण्याची व हस्तांतरण करण्याची परवानगी मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्रबीडी/कुव/शशी./भिवंडी/एसआर/41/2026 दिनांक 04/09/2026 अन्वये अर्जदार श्री. पंढरीनाथ सावळाराम भोईर व इतर रा. कवाड बु, ता. भिवंडी जि. ठाणे यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1956 चे नियम 25 अ (1) मधील तरतुंदीने जमिन मालक यांनी सदर जमिनीचे आकाराचे 40 पट रक्कम रुपये - 350/- (अक्षरी तिनशे पंन्नास रुपये मात्र ) नजराणा म्हणुन चलन क्रमांक MH009280862202627U अन्वये दिनांक 31/08/2026 अन्वये शासन जमा केली आहे. मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त खालील\nपरिशिष्ट अ\nस. नं. हि. 82/1, क्षेत्र - 0-04-80, हे. आर. प्र. आकार - 0-19 रु. पैसे\n1) पंढरीनाथ सावळाराम भोईर\n2) अंजनी सावळाराम भोईर दोघे रा. पारीवली, ता. भिवंडी, जि. ठाणे\nवरील 1 ते 11 मधील अटी व शर्तीस अधिन राहुन कृषी प्रयोजनासाठी शर्त शिथिल करुन हस्तांतरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कु. का. क. 43 ला पात्र नि. स. प्रकारची नोंद 7/12 वरील इतर हक्कातील नोंद कमी केली असे.\nसदरची नोंद - मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील क्रबीडी/कुव/शशी./भिवंडी/एसआर/41/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रिया जयवंत सोनावणे"
}
