{
  "village_code": "272100100274740000",
  "village_name": "कोलिवली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:30:15Z",
  "surveys": [
    "21/1/अ/1",
    "21/1/अ/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nरजिष्टर विक्रीचा करारनामा लिहुन देणार - 1) साईनाथ सिताराम गुरव, अशोक सिताराम गुरव, यांचे तर्फे कु. मु. म्हणुन व स्वतःकरीता मे. के. पी लॉजिस्टीक्स तर्फे भागीदार श्रीकांत कृष्णा पंदिरे 2) मे. के. पी. लॉजिस्टीक्स तर्फे भागीदार श्रीकांत कृष्णा पंदिरे यांनी रजिष्टर विक्रीचा करारनामा लिहुन घेणार - 1) हनुमानमल टी. तापडिया 2) सपना हनुमान तापरिया यांजकडुन स. नं. - 21/1/अ/1, चे क्षेत्र - 392.22 चौ. मीटर व स. नं. - 21/1/अ/4,क्षेत्र - 374.98 चौ. मीटर करिता दुय्यम निबंधक सह दु. नि. भिवंडी 2, दस्त क्रमांक - 18479/2025 सुची क्र. 2, दिनांक - 08/12/2025 नुसार रक्कम रुपये - 2786103-00 घेतलेप्रमाणे विक्री करारनामा झाला आहे. सबब अर्ज व दस्ताची प्रत प्राप्त झालेनुसार 7/12 च्या इतर हक्कात रजिस्टर विक्री करारनामाबाबत नोंद",
  "talathi": "प्रिया जयवंत सोनावणे"
}
