{
  "village_code": "272100100274750000",
  "village_name": "कवाड खु.",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:19:12Z",
  "surveys": [
    "123/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nमा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक मशा/कक्ष-1/टे-3/ ह.नोंद-2/E-9111573/2026/4129 दिनांक - 24/07/2026 अन्वये बाजुस दाखल केलेल्या मौजे-कवाड खु.,ता.भिवंडी येथिल स.नं.123/2/अ (जुना स.नं. 141/2/अ (141/2/1पै) ह्या 7/12 च्या भोगवटादार सदरी महाराष्ट्र् जमिन महसुल अधिनियम,1966 व महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 अन्वये मौजे-कवाड खु.,ता.भिवंडी येथिल फेरफार क्रमांक 1217 दिनांक 08/07/1974 रोजी नोंदविण्यात आलेल्या फेरफारानुसार बापु बाळु मोरे यांच्या मालकीचे असलेल्या शेतजमिन मिळकतीवर त्यांचे वारस म्हणुन पत्नी – भागिर्थी बापु, मुलगे- १) विठठल बापु, २) दत्तु बापु, ३) गुरुनाथ बापु, ४) व मुली- जिजी आ.मंगा म्हसकर , सेवू आ.शंकर पितांबरे असे आहेत अशी नोंद फेरफारामध्ये नमुद असुन सदर फेरफार नोंदीप्रमाणे स.नं.123/2/अ (जुना स.नं. 141/2/अ (141/2/1पै) ह्या स.नं.च्या सातबारा सदरी मुलगे- १) विठठल बापु, २) दत्तु बापु, ३) गुरुनाथ बापु, ४) व मुली- सेवू आ.शंकर पितांबरे ह्यांची वारस नोंद घेण्यात आलेली आहे परंतु पत्नी – भागिर्थी बापु, व मुलगी- जिजी मंगा म्हसकर ह्यांचे नांव रि-राईट (पुनर्लेखन) मुळे राहुन गेले आहे. तरी पत्नी – भागिर्थी बापु मोरे, व मुलगी- जिजी मंगा म्हसकर ह्यांचे नांवाची वारस नोंद अधिकार अभिलेखात अद्यावत करणेसाठी मौजे-कवाड खु. ,ता.भिवंडी येथिल स.नं.123/2/अ (जुना स.नं. 141/2/अ (141/2/1पै) एकुण क्षेत्र-0.53.00 हे.आर.चौ.मी. मध्ये भोगवटादार सदरी सहखातेदार म्हणुन दाखल करुन मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक मशा/कक्ष-1/टे-3/ ह.नोंद-2/E-9111573/2026/4129 दिनांक - 24/07/2026 अन्वये फेरफार नोंद घेतली असे.\n(नोंद वर्दि अर्ज, मौजे-कवाड खु.,ता.भिवंडी येथिल फेरफार क्रमांक 1217 दिनांक -08/07/1974 व मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक मशा/कक्ष-1/टे-3/ ह.नोंद-2/E-9111573/2026/4129 दिनांक - 24/07/2026 अन्वये केली असे.)",
  "talathi": "प्रिया जयवंत सोनावणे"
}
