{
  "village_code": "272100100274750000",
  "village_name": "कवाड खु.",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3703,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:19:12Z",
  "surveys": [
    "103/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स. नं. च्या जमिनीवरील कु. का. क. 43 ला पात्र नि. स. प्रकारची शर्त शिथिल करण्याची व हस्तांतरण करण्याची परवानगी क्र. कुव/कलम 43/एसआर-98/2026/5254 तहसीलदार कार्यालय, भिवंडी दिनांक - 21/10/2026 अन्वये, श्री. वालकु गणपत गुरव व इतर यांनी महसूल विभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01/(ई-1379234) दिनांक - 16 जुलै 2026, शासन निर्णयान्वये सद्यास्थितीत, राज्यात विदर्भासाठी महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनियम, 1958, मराठवाडयासाठी हैद्राबाद कुळवहिवाट अधिनियम, 1950 व उर्वरित महाराष्ट्रसाठी, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 लागु आहे. सदर कायद्यातील अनुक्रमे कलम 57, कलम 50-ब, कलम 43 नुसार महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनिय, 2026 (दि. 15 एप्रिल 2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे.\nसदर अर्जदार श्री. वालकु गणपत गुरव व इतर यांनी मौजे - कवाड खुर्द येथील स. नं. हि. नं. 103/4 क्षेत्र - 0-23-30 हे. आर, प्र. आकार - 1-00 रु. पै. तसेच महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात येत आहे तसेच भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग - 1 करणेबाबत",
  "talathi": "प्रिया जयवंत सोनावणे"
}
