{
  "village_code": "272100100274820000",
  "village_name": "दिघाशी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4672,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:33:44Z",
  "surveys": [
    "51/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती को.ऑप.बँक लिमिटेड\nलिहून घेणार : भिमाबाई काशीनाथ पाटील ऊर्फ गोडसे\nगट नंबर/ सर्वे नंबर 51/3 वरील दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती को.ऑप.बँक लिमिटेड यांचेकडून दिनांक 18/09/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 20762/2026 दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज बुधाराम दिनकर"
}
