{
  "village_code": "272100100274940000",
  "village_name": "दलोंडे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:33:11Z",
  "surveys": [
    "10/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : दिघाशी ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि., दिघाशी\nलिहून घेणार : गजानन पांडुरंग पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 10/5/अ तपशिल : दिघाशी सेवा सो चा र.रु. 50000/- चा बोजा - 706\nसर्व्हे क्रमांक : 10/5/अ तपशिल : दिघाशी सेवा सो चा र.रु. 50000/- चा बोजा - 786\nसर्व्हे क्रमांक : 10/5/अ तपशिल : दिघाशी सेवा सो चा र.रु. 75000/- चा बोजा - 875\nसर्व्हे क्रमांक : 10/5/अ तपशिल : दिघाशी सेवा सो चा र.रु. 20000/- चा बोजा - 930\nसर्व्हे क्रमांक : 10/5/अ तपशिल : दिनांक 06/05/2021 रोजी दिघाशी ग्रुप सहकारी सोसायटी चा गजानन पांडुरंग पाटील यांच्या नावे र.रु.190000/- कर्ज. - 1140\nसर्व्हे क्रमांक : 10/5/अ तपशिल : दिनांक 12/05/2023 रोजी दिघाशी ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. चा गजानन पांडु पाटील यांच्या नावे रु.190000/- या रकमेचा इकार केला. - 1226\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दिघाशी ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील दाखला क्र.352 दि.25/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज बुधाराम दिनकर"
}
