{
  "village_code": "272100100274950000",
  "village_name": "पहारे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:57:10Z",
  "surveys": [
    "44/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : झिडके ग्रुप वि.का.सेवा.सह.सोसायटी ली.झिडके ता.भिवंडी जि.ठाणे\nलिहून घेणार : नामदेव हाल्या भोईर यांनी सर्व्हे क्रमांक :44/26 तपशिल : झिडके से सो र रु 1000/- चा बोजा - 510, र.रु. 80,000/- चा बोजा - 916, र.रू. 1,00,000/- बोजा - 993, र.रू. 50,000/- बोजा - 1041,झिडके सेवा.सोसा. यांचा 1,00,000 रु.चा बोजा - 1117 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.116/2026 दि.07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश नथू चव्हाण"
}
