{
  "village_code": "272100100274960000",
  "village_name": "चाणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1362,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:38:09Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमा.तहसीलदार सो भिवंडी यांचेकडील आदेश क्र ई-फेरफार/E-९७७५८५७/२०२६/४९०३ दिनांक २८/०९/२०२६ च्या आदेशान्वये मौजे चाणे ता.भिवंडी जि.ठाणे येथील स.नं.९० हि मिळकत फॉरेस्ट खात्याचे नावे असून सदरील ७/१२ च्या इतर अधिकारात गणपत जानू मुकणे व गीता गणपत मुकणे यांच्या नावे वनपट्टा मंजूर असून सदर मिळकतीवर खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि.दाभाड ता.भिवंडी जि.ठाणे यांचेकडील जा.क्र.६७३/२०२६ दि.२९/०५/२०२६ च्या सत्यप्रतिज्ञा पत्रान्वये रक्कम रुपये ३०००००/-इतक्या बोजाची नोंद घेनेकामी सदरची नोंद केली असे.\nनोंद मा.तहसीलदार सो भिवंडी यांचेकडील आदेश क्र ई-फेरफार/E-९७७५८५७/२०२६/४९०३ दिनांक २८/०९/२०२६ व खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सोसायटी यांचेकडील सत्यप्रतीज्ञावरून केली असे",
  "talathi": "अविनाश नथू चव्हाण"
}
