{
  "village_code": "272100100274980000",
  "village_name": "जांभिवली तर्फे कुंदे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:40:24Z",
  "surveys": [
    "11/2/क",
    "6/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्र.कुव कलम 43/एस.आर-99/2025/1049 दिनांक- 19/09/2025 बाजुस दाखल केलेल्या जमिन स.नं.च्या जमिनीची महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 मधील तरतुदीनुसार मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक/कुळवहिवाट/कलम 43/एस आर-99/2025/1049 दिनांक- 19/09/2025 अन्वेय जमिन मालक श्री.रामचंद्र गोविंद पाटील रा.जांभिवली यांनी सदर जमिनीचे 40 पट नजराणा रक्कम रु.350/-(अक्षरी तीनशे पन्नस रु.मात्र) चे चलन क्र.(जी आर एन MH005665717202526M) दिनांक-18/07/2025 रोजी शासन जमा केली असल्याने भूधारणा पद्धती वर्ग 2 ऐवजी भूधारणा पद्धती वर्ग 1 अशी करण्यात आली व इतर ह्क्क सदरी असलेला कुळ कायदा कलम 43 ला प्राप्त हि नोंद कमी केली असे.स.नं 6/1/ब क्षेत्र 0.40.00 हे.आर.प्र.व स.नं 11/2/क क्षेत्र 0.80.00 हे.आर प्र. या सर्व्हे नंबरची शर्त शिथिल केली असे.",
  "talathi": "अविनाश नथू चव्हाण"
}
