{
  "village_code": "272100100275020000",
  "village_name": "कांदळी बु.",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 663,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:27Z",
  "surveys": [
    "40/1/ड",
    "40/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक कुव/कलम ४३/एसआर- ७६/२०२६/4962 दिनांक 30/09/2026 अन्वये महसूल विभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१/(ई-१३७९२३४) दिनांक १६ जुलै २०२६.अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, १९४८ लागू आहे. सदर कायद्यातील अनुक्रमे कलम ५७, कलम ५०-ब, कलम ४३ नुसार जमीन कसणाऱ्या कुळास कायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासून १० वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर जमिनीची विक्री करता येते. मात्र, त्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम भरावी लगते. तथापि, सदर नजराण्याची रक्कम अत्यंत किरकोळ असल्यामुळे आणि त्यामुळे संबंधित शेतकऱ्यास नजराणा भरणेबाबत नाहक त्रास होत असल्याने महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनिय, २०२६ (दि.१५ एप्रिल २०२६ चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. मौजे कांदळी बु., येथील १) स.नं.४०/१/ड क्षेत्र ०.१२.९० हे.आर.प्र.पो.ख.०.००.५० हे.आर.प्र. आकार १.५० रू.पै., २) स.नं.४०/१/ब क्षेत्र ०.२६.३० हे.आर.प्र. पो.ख.०.०१.०० हे.आर.प्र. आकार ३.९४ रू.पै. या मिळकतीबाबत L ८३३७ अन्वये अर्जदार यांना कुळ कायदा कलम ३२म प्रमाणपत्र निर्गमित केलेले दिसून येत आहे. त्यामुळे, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, १९४८ चे कलम ४३ ची अट शिथिल करण्यात येत आहे. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "विकास पांडुरंग खरात"
}
