{
  "village_code": "272100100275080000",
  "village_name": "जांभिवली तर्फे खंबाळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:40:45Z",
  "surveys": [
    "54/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nसक्षम अधिकारी : तहसीलदार यांचा आदेश क्र.कुव/कलम 43/एसआर-83/2026/4969 आदेश दिनांक : 30/09/2026 मौजे-जांभिवली तर्फे खंबाळे येथील स.नं 54/1 क्षेत्र 0.60.70 पोटखराबा 0.03.00 आकार 1.44 चे खातेदार श्री.फशीबाई गजानन भालेकर व इतर यांच्या नावे असुन सदर जमीन कु.का.कलम 43 ला पात्र आहे.महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथील करणेस मा.तहसिलदार कार्यालय भिवंडी यांचेकडील आदेश क्र.कुव/कलम 43/एसआर-83/2026/4969 दिनांक- 30/10/2026 अन्वये कुळ कायदा कलम 43 ची शर्त शिथील करुन भोगवटदार वर्ग - 2 ची नोंद कमी करुन भोगावट वर्ग-1 नोंद केली असे. जमिनीचा तपशिल स.नं 54/1 क्षेत्र 0.60.70 पोटखराबा 0.03.00 आकार 1.44 ( नोंद वर्दी अर्ज मा तहसिलदार यांचेकडील पत्र क्र.कुव/कलम 43/एसआर-83/2026/4969 दिनांक : 13/10/2026 अन्वये नोंद केली असे)",
  "talathi": "प्रथमेश प्रविण मोरे"
}
