{
  "village_code": "272100100275130000",
  "village_name": "शिरोळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1605,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:26:54Z",
  "surveys": [
    "125/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:- 1) कांताबाई दत्तात्रेय लोणे उर्फ प्रमिला दत्तात्रेय लोणे , रा.मालबिडी,पो.दुगाड,ता.भिवंडी 2) ताईबाई दत्तात्रेय जाधव उर्फ तारामती दत्तात्रेय जाधव रा.कुशिवली,पो.दाभाड,ता.भिवंडी 3) फशीबाई पांडुरंग पष्टे उर्फ अंजनी पांडुरंग पष्टे रा.वेहलोंडे,पो.तानसा,ता.शहापूर,जि.ठाणे 4) बालुबाई अनंत जाधव उर्फ लिलावती अनंता जाधव रा.मालबिडी, पो.दुगाड,ता.भिवंडी,जि.ठाणे (खाता क्रमांक421) मौजे-शिरोळे,ता.भिवंडी,जि.ठाणे येथील सर्व्हे क्रमांक 125/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : 1) मुक्ताबाई मोहन चौधरी , 2) मोहन काशिनाथ चौधरी , (खाता क्रमांक :-444) मौजे-शिरोळे,ता.भिवंडी,जि.ठाणे येथील सर्व्हे क्रमांक 125/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 17571/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अंकुश अरूण गावंडे"
}
