{
  "village_code": "272100100275150000",
  "village_name": "दाभाड",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:47:09Z",
  "surveys": [
    "22/1/क",
    "22/5",
    "24/2",
    "24/5",
    "25/4",
    "25/8",
    "26/9/अ",
    "91/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार : खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सह.सोसा.लि.दाभाड ता.भिवंडी\nलिहून देणार :अजित गोपाळ पाटील रा.दाभाड यांनी खंबाळे ग्रुप वि.का.सेवा सह.सोसा.लि.दाभाड ता.भिवंडी\nयांचेकडील जा.क्र.७८१ दि.१५/१०/२०२६ च्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 22/5, 24/2, 24/5, 25/4, 25/8, 26/9/अ, 91/4, 22/1/क वर रक्कम रुपये 300000/-चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश नथू चव्हाण"
}
