{
  "village_code": "272100100275210000",
  "village_name": "मोंहदुळ",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1712,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:14:24Z",
  "surveys": [
    "118/4/अ",
    "124/ब",
    "125/अ",
    "146/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विशाखा वासुदेव पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वासंती वासुदेव पवार ऐवजी वासंती वासुदेव पवार उर्फ विशाखा वासुदेव पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भिवंडी यांच्याकडील आदेश क्रमांक .क्र./मशा/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-2/कावि-E-9698413/2026 दि. 01/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार, डिसेंबर 31,2020 - जानेवारी 6,2021/ पौष 10-16,शके 1942 मधील नोंदणी क्र.- M-2083709 अन्वये वासंती वासुदेव पवार ऐवजी वासंती वासुदेव पवार उर्फ विशाखा वासुदेव पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रथमेश प्रविण मोरे"
}
