{
  "village_code": "272100100275250000",
  "village_name": "तुळशी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 607,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:30:40Z",
  "gone_at": "2026-11-05T11:03:02Z",
  "surveys": [
    "10/1/अ",
    "10/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nआदेश: महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय 2025/प्र. क्र.178/ल-1 दि.30/04/2025 अनुक्रमांक 4)बंडींग बोजे/आयकट बोजे अन्वये बाजुस दाखल केलेल्या मौजे तुळशी ता.भिवंडी येथिल सं.न 10/1/अ,सं.न.10/1/ब च्या जमिनीच्या इतर अधिकारात असलेली मृदुसंधारण नोंदीबाबत कृषि व सहकार ठराव क्रमांक मृदसा 1078 (707) 16- ए दिनांक 26/03/1971 अन्वये 7/12 वरील असलेली मृदुसंधारणचे कर्ज माफ केलेल्या असल्याने 7/12 च्या इतर अधिकारात असलेल्या मृदुसंधारणची नोंदी कमी करणेकामी सदरची नोंद केली असे.",
  "talathi": "प्रथमेश प्रविण मोरे"
}
