{
  "village_code": "272100100275250000",
  "village_name": "तुळशी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 608,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:30:40Z",
  "gone_at": "2026-11-05T11:03:02Z",
  "surveys": [
    "20/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nआदेश: महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय 2025/प्र. क्र.178/ल-1 दि.30/04/2025 अनुक्रमांक 5)नजर गहाण/सावकारी कर्ज/सावकारी अवार्ड अन्वये बाजुस दाखल केलेल्या मौजे तुळशी ता.भिवंडी जि.ठाणे येथिल सं.न.20/3 च्या जमिनीच्या इतर अधिकारात असलेली दिनशा माणीकजी यांचा र.रु.4500 गहाणखताची नोंद सदर परीपत्रकानुसार कमी करण्याचे असल्याने 7/12 च्या इतर अधिकारात असलेल्या दिनशा माणीकजी यांचा र.रु.4500 ची. नोंद कमी केली असे.",
  "talathi": "प्रथमेश प्रविण मोरे"
}
