{
  "village_code": "272100100275270000",
  "village_name": "राहूर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1725,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:13:09Z",
  "surveys": [
    "100/2",
    "104/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nखिजर अब्दुल मजीद खोत, खीझर अब्दुल मजीद खोत, जरीना मुतीउर्रहमान खोत, सालेहा अनस खोत, फरहान शकील खतीब यांचे गट/सर्व्हे क्रमांक 100/2 खाता क्रमांक 62 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 1.21.50 हे.आर.चौ.मी. पोटखराबा क्षेत्र 0.19.20 हे.आर.चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.31.32 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nखीझर अब्दुल मजीद खोत, फरहान शकील खतीब यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104/1 खाता क्रमांक 145 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.38.00 हे.आर.चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.08.68 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअपूर्वा शिरीष आरदवाड , (खाता क्रमांक :-661) गट/सर्व्हे क्रमांक 100/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.31.32 हे.आर.चौ.मी यांना\nअपूर्वा शिरीष आरदवाड , (खाता क्रमांक :-661) गट/सर्व्हे क्रमांक 104/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.08.68 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 11825 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रथमेश प्रविण मोरे"
}
