{
  "village_code": "272100100275300000",
  "village_name": "भोकरी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:09Z",
  "surveys": [
    "105/1",
    "105/6/अ/7",
    "105/6/क/7",
    "180/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमिनीबाबत गावी मा.उपजिल्हाधिकारी (अपिले) यांच्या कार्यालयाकडील आदेश क्र.आरटी एस/अपील/क्र.२/२०११ अन्वये गांवी २०७७ अशी नोंद मौजे-भोकरी ता.भिवंडी येथील ७/१२ नंबर ५०/२,१०४/५/६,१०५/१,१०५/६/अ/७,१०५/८,१०६/४/१,१०६/४/२,१५२/११/अ १५३/३,१६६/४,१७१/६,१८०/अ या ७/१२ च्या इतर अधिकारामध्ये फेरफार क्रमांक २०७७ अन्वये मुक्तार मामूद शेख यांच्या नावाची नोंद केली परंतु सदर फेरफार क्रमांक २०७७ चा अंमल योग्य रीत्या झालेला नसल्याने मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्र.मशा/क-१/टे-३/ह.नो -२/१८६७/२०२५ ४५३२ दि.२७/०७/२०२६ प्राप्त झाल्याने भोकरी येथील सर्वे नंबर १०५/६/अ/७,१०५/६/क/७,१८०/१/ब,१०५/१,या ७/१२ च्या इतर अधिकारामध्ये मुक्तार मामूद शेख यांच्या नावाची नोंद केली असे.",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
