{
  "village_code": "272100100275300000",
  "village_name": "भोकरी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4130,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:09Z",
  "surveys": [
    "58/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत मा.उपविभागीय अधिकारी सो.भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक बीडी/कुव/शशी/भिवंडी/एस आर/५८/२०२० दि.२१/१०/२०२० अन्वये गांवी फे.क्र.२७०३ ने नोंद घेण्यात येवुन प्रमाणित करण्यात आले आहे.परंतु मंजुर फेरफार क्रमांक २७०३ चा योग्य रित्या अंमल ७/१२ वर दिसुन येत नसल्याने मंजुर फेरफार क्रमाकं २७०३ प्रमाणे ७/१२ वर अंमल घेणेकामी सदरची नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
