{
  "village_code": "272100100275300000",
  "village_name": "भोकरी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:39:40Z",
  "surveys": [
    "31/4",
    "31/5",
    "32/7/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार श्री.शांताराम रामचंद्र ठाकरे यांनी अर्ज दिला कि,सर्वे नं.३१/४,३१/५,३२/७/अ/१ या वरील खातेदार कै.रामचंद्र कोंडू ठाकरे हे दि.१८/०१/२०२० रोजी मयत झाल्या असुन त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत.\nअ.क्र वारसांची नावे नाते वय\n१) अनुसया रामचंद्र ठाकरे मयत पत्नी दि.१०/०६/२०१३\n२) शांताराम रामचंद्र ठाकरे मुलगा ६२\n३) कांता भाऊ मडके मुलगी ५८\n४)चंद्रकला चंद्रकांत पाटील ५४\nवरील प्रमाणे मयतास अन्य कोणीही वारस नसल्याबाबत सत्यप्रतीज्ञापत्र,मृत्यु नोंदीचा दाखला,जबाब पंचनामा दिलेवरुन नावे दाखल केली असे.",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
