{
  "village_code": "272100100275300000",
  "village_name": "भोकरी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:39:40Z",
  "surveys": [
    "34/11",
    "35/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. च्या जमीनीबाबत करारनामा लिहुन देणार अनन्या वेअरहौसिंग प्रा.लि तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक हरेश मंगतराम खानचंदानी यांच्या तर्फे कबुली जबाब देणार किरण रामदास पाटील व राजेश गणपत फोकणे यांच्या तर्फे कबुली जबाब देणार किरण रामदास रामदास पाटील यांनी करारनामा लिहुन घेणार पुष्टी वेअरहौसिंग प्रा.ली. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक हरेश मंगतराम खानचंदानी यांच्या तर्फे कबुली जबाब देणार व कु.मु. किरण रामदास पाटील यांना मौजे भोकरी येथील स.नं. 34/11 चे क्षेत्र 0.07.41 हे.आर.प्र. , स.नं. 35/2 , क्षेत्र 0.17.36 हे.आर.प्र. या जमीनीवरील जाण्या येण्याचा रस्त्याचा वापर हक्क बाबतचा दि.08/02/2026 रोजीचा करारनामा सह.दुय्यम निबंधक भिवंडी ३ यांचेकडील करारनामा दस्त क्र. २६/०६/२०२६ केल्यामुळे ७/१२ च्या इतर अधिकार मध्ये \" पुष्टी वेअरहौसिंग प्रा.लि. यांना जमीनीवर जाण्या येण्याचा रस्त्याचा वापर हक्काबाबत करार करीता सदरची नोंद दाखल केली असे.\nसोबत- दुय्यम निबंधक भिवंडी -३ यांचेकडील दस्त क्र. २६०६/२०२६ अन्वये नोंद दाखल केली असे.)",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
