{
  "village_code": "272100100275320000",
  "village_name": "धामणगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:12Z",
  "surveys": [
    "79/3",
    "81/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून घेणार :भारत को ऑपरेटिव्ह बॅंक(मुंबई) लिमिटेड, मरोल,अंधेरी ईस्ट मुंबई\nलिहून देणार : मे. देवदिवा इंडस्ट्रीज एलएलपी रा. धामणगाव यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 12038/2025 दिनांक 22/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 50000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/3, 81/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन मे. देवदिवा इंडस्ट्रीज एलएलपी तर्फे भागीदार जीतू चूहर अजबानी व इतर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "गणेश भगवान पाटील"
}
