{
  "village_code": "272100100275330000",
  "village_name": "खांडपे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1185,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:31:39Z",
  "surveys": [
    "93/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राची नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक क्र.एस 10/2026/प्र.क्र./170/वने 3 (ख 3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसूली अभिलेखांमध्ये वनक्षेत्राची अचूक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे 7/12 च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं. च्या वनाचा दर्जा हा संरक्षित वन आहे.\nगांव खांडपे सर्वे नंबर 93/2 महाराष्ट्र शासन संरक्षित वन, वन विभाग\nवरील प्रमाणे 7/12 सदरी शासन परिपत्रकानुसार नोंद घेऊन सातबारा सदरी अंमल घेणे कामी सदरची नोंद केली असे",
  "talathi": "गणेश भगवान पाटील"
}
