{
  "village_code": "272100100275340000",
  "village_name": "चिंचवली तर्फे सोनाळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:39:33Z",
  "surveys": [
    "46/6",
    "47/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/कुव/कलम 43 /भिवंडी/एसआर/54/2026 दि.06/10/2026 अन्वये खातेदार श्रीम. भाग्यर्ती लक्ष्मण भोईर व इतर यांचे नावावरील बाजुस दाखल केलेल्या मौजे चिंचवली तर्फे सोनाळे, ता.भिवंडी येथील स.नं. 46/6 एकुण क्षेत्र 0.0760 हे.आर.चौ.मी, स.नं. 47/2 एकुण क्षेत्र 0.1440 हे.आर.चौ.मी हि जमिन मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त आदेशातील अटी व शर्तीस अधिन राहुन कृषि प्रयोजनासाठी शर्त शिथील करुन हस्तांतरण करण्यास परवानगी दिली असे.",
  "talathi": "गणेश भगवान पाटील"
}
