{
  "village_code": "272100100275350000",
  "village_name": "वडपे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3816,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:20:54Z",
  "surveys": [
    "78/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:- छगन रामजी शाह ,नीरु छगन शाह ,राहुल छगन शाह ,वैशाली राहुल शाह रा. वडपे(खाता क्रमांक1066) यांचे सर्व्हे क्रमांक 78/5, बिगरशेती क्षेत्र 4.8300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4163 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- प्रशांत प्रभात जोशी , (खाता क्रमांक :-1824)गट/सर्व्हे क्रमांक 78/5 बिगरशेती क्षेत्र 2.4163 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17575/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश भगवान पाटील"
}
