{
  "village_code": "272100100275350000",
  "village_name": "वडपे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:20:54Z",
  "surveys": [
    "120/4/अ",
    "121/2",
    "121/3",
    "121/7",
    "121/8",
    "121/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे अधिकुत स्वाक्षरीकरिता पियाली दत्ता\nगहाणखत लिहुन देणार : कांतीलाल खेतशी गडा ,भगवानजी खेतशी गडा ,मंच्छाबेन कांतीलाल गडा रा. वडपे यांनी दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील दस्त क्रमांक THN5-17782-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14,10,00,000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 120/4/अ, 121/2, 121/3, 121/7, 121/8, 121/9 क्षेत्र 25623.71चौ.मी.वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांतीलाल खेतशी गडा ,भगवानजी खेतशी गडा ,मंच्छाबेन कांतीलाल गडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14,10,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबी.के. अँड के.के. डेव्हलपर्स तर्फे भागीदार भगवानजी खेतशी गडा (खाता क्रमांक :- 8) ,\nबी. के अँड के. के.डेव्हलपर्स तर्फे भागीदार मंच्छाबेन कांतीलाल गडा (खाता क्रमांक :- 168) ,\nबी. के अँड के. के.डेव्हलपर्स तर्फे भागीदार कांतीलाल खेतशी गडा (खाता क्रमांक :- 168) ,",
  "talathi": "गणेश भगवान पाटील"
}
