{
  "village_code": "272100100275360000",
  "village_name": "बोरिवली तर्फे सोनाळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1744,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:25Z",
  "surveys": [
    "52",
    "53",
    "54",
    "55",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे- बोरीवली तर्फे सोनाळे , ता.भिवंडी,जि.ठाणे येथील स.नं. च्या जमिनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख /गाव नमुना ७/१२ मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक क्र.एस 10/2026 प्र.क्र.170/ वने ०3 (फ-3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्रबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचूक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे ७/१२ च्या भोगवटदार सदरी नोंद घेण्यात आलेली आहे.\n1) स.नं. 52 , भोगवटदार सदरी - महाराष्ट्र शासन वन विभाग - राखीव वन , इतर हक्क सदरी- भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 बंधने लागु , केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\n2) स.नं. 53 , भोगवटदार सदरी - महाराष्ट्र शासन वन विभाग - राखीव वन, इतर हक्क सदरी- भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 बंधने लागु , केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\n3) स.नं. 54 , भोगवटदार सदरी - महाराष्ट्र शासन वन विभाग - राखीव वन , इतर हक्क सदरी- भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 बंधने लागु , केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\n4) स.नं. 55, भोगवटदार सदरी - महाराष्ट्र शासन वन विभाग - राखीव वन , इतर हक्क सदरी- भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 बंधने लागु , केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\n5) स.नं. 56, भोगवटदार सदरी - महाराष्ट्र शासन वन विभाग - राखीव वन , इतर हक्क सदरी- भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 बंधने लागु , केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\nवरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रक .एस 10/2026 प्र.क्र.170/ वने ०3 (फ-3) दिनांक 23/04/2026 नुसार नोंद घेऊन ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे.",
  "talathi": "रोहन राजेंद्र पवार"
}
