{
  "village_code": "272100100275370000",
  "village_name": "वाहुली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:25:30Z",
  "surveys": [
    "66/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : पडघे ग्रुप वि.का.सेवा.सह.संस्था मर्या .पडघे\nलिहून घेणार : श्रीरंग लुखा मते\nगट नंबर/ सर्वे नंबर ६६/७ वरील पडघे ग्रुप वि.का.सेवा.सह.संस्था मर्या .पडघे यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु.५०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पडघे ग्रुप वि.का.सेवा.सह.संस्था मर्या.पडघे सोसायटी यांचेकडील दाखला जा.क्र.९८/७५ दि.१७/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहन राजेंद्र पवार"
}
