{
  "village_code": "272100100275370000",
  "village_name": "वाहुली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2367,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:25:30Z",
  "surveys": [
    "22",
    "52",
    "59/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे- वाहुली, ता.भिवंडी,जि.ठाणे येथील स.नं. च्या जमिनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख /गाव नमुना ७/१२ मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक क्र.एस 10/2026 प्र.क्र.170/ वने ०3 (फ-3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्रबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचूक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे ७/१२ च्या भोगवटदार सदरी नोंद घेण्यात आलेली आहे.\n1) स.नं. 52 , भोगवटदार सदरी , महाराष्ट्र शासन महसुल विभाग - संरक्षित वन , इतर हक्क सदरी- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\n2) स.नं. 59/1, महाराष्ट्र शासन महसुल विभाग - संरक्षित वन, इतर हक्क सदरी- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\n3) स.नं. 22 - महाराष्ट्र शासन महसुल विभाग - संरक्षित वन , इतर हक्क सदरी- मुंबई वडोदरा नॅशनल हायवेसाठी वळती केले आहे. , ज्या उद्देशासाठी वळतीकरण करण्यात आले आहे त्या उद्देशाव्यतीरीक्त कामांकरीता मनाई\nवरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रक .एस 10/2026 प्र.क्र.170/ वने ०3 (फ-3) दिनांक 23/04/2026 नुसार नोंद घेऊन ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे.",
  "talathi": "रोहन राजेंद्र पवार"
}
