{
  "village_code": "272100100275380000",
  "village_name": "सापे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:29:30Z",
  "surveys": [
    "75/10",
    "75/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.75/10 व 75/2 या जमिनीबाबत मा. सह दु.नि. भिवंडी-2 यांचेकडील दस्त क्र.3725/2017 दि.22/06/2017 अन्वये लिहुन देणार भगवानजी नरसी पटेल यांचेकडुन लिहुन घेणार मोहम्मद अयास इस्माईल शेख व मुबशिरा मोहम्मद अयास शेख यांनी खरेदीखतान्वये विकत घेतलेली असुन त्याबाबत गांवी फेरफार क्रमांक 2022 अन्वये नोंद घेण्यात आली असतांना देखील नजरचुकीने फेरफार क्रमांक 2309 अन्वये दुबार नोंद झालेली आहे. तरी सदर जमिनीच्या 7/12 सदरी झालेल्या ज्यादा क्षेत्राची नोंद कमी करणे आवश्यक असल्याने वरील दस्ताप्रमाणे फेरफार क्रमांक 2022 च्या संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरुप चे रकान्यात सर्व स.नं.चा उल्लेख नसल्याने फेरफार क्रमांक 2309 अन्वये 7/12 सदरी दाखल केलेले क्षेत्र कायम करुन फेरफार क्रमांक 2022 अन्वये स.नं.75/10 क्षेत्र 143 चौ.मी. व स.नं.75/2 क्षेत्र 80 चौ.मी. ऐवढे ज्यादा क्षेत्र लिहुन घेणार मोहम्मद अयास इस्माईल शेख व मुबशिरा मोहम्मद अयास शेख यांचे नावावरुन कमी करुन लिहुन देणार भगवानजी नरसी पटेल यांचे नांवे दाखल करणेकामी नोंद केली असे.\n(नोंद- मा. सह दु.नि. भिवंडी-2 यांचेकडील दस्त क्र.3725/2017 दि.22/06/2017 रोजीचे खरेदीखताप्रमाणे केली असे.)",
  "talathi": "रोहन राजेंद्र पवार"
}
