{
  "village_code": "272100100275380000",
  "village_name": "सापे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:29:30Z",
  "surveys": [
    "76/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.76/10 या जमीन मिळकतीबाबत मा. सह दु.नि. भिवंडी-2 यांचेकडील दस्त क्र.7895/2017 दि.28/12/2017 अन्वये लिहुन देणार भगवानजी नरसी पटेल यांचेकडुन लिहुन घेणार मनोज रामेश्वर मंत्री एच यु एफ तर्फे कर्ता मनोज रामेश्वर मंत्री यांनी खरेदीखतान्वये विकत घेतलेली असुन त्याबाबत गांवी फेरफार क्रमांक 2148 अन्वये नोंद घेण्यात आली आहे. परंतु सदर खरेदीखत दस्ताबाबत मा. सह दु.नि. भिवंडी-2 यांचेकडील 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.4827/2018 दि.26/06/2018 अन्वये स.नं.76/10 क्षेत्र 309 चौ.मी. ऐवजी स.नं.76/3/ब क्षेत्र 131 चौ.मी. व स.नं.76/9 क्षेत्र 178 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 309 चौ.मी. अशी दुरुस्ती केल्याने गांवी फेरफार क्रमांक 2148 अन्वये स.नं.76/10 च्या 7/12 सदरी दाखल झालेले मनोज रामेश्वर मंत्री एच यु एफ यांचे नांव कमी करुन त्यांचे नांवे असलेले 309 चौ.मी. ऐवढे क्षेत्र लिहुन देणार भगवानजी नरसी पटेल यांचे नांवे दाखल करणेकामी नोंद केली असे.\n(नोंद- मा. सह दु.नि. भिवंडी-2 यांचेकडील दस्त क्र.7895/2017 दि.28/12/2017 रोजीचे खरेदीखत व मा. सह दु.नि. भिवंडी-2 यांचेकडील 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.4827/2018 दि.26/06/2018 रोजीचे 65-चुक दुरुस्ती पत्रान्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "रोहन राजेंद्र पवार"
}
