{
  "village_code": "272100100275380000",
  "village_name": "सापे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3245,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:29:30Z",
  "surveys": [
    "75/14",
    "75/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार:-\n1) सावित्रीदेवी राधेश्याम अग्रवाल उर्फ बेसवाल 2) चंदा प्रवीण भरतिया लग्नापुर्वीचे नाव चंदा राधेश्याम अग्रवाल उर्फ बेसवाल 3) उषा परमेश केजरीवाल लग्नापुर्वीचे नाव उषा राधेश्याम अग्रवाल उर्फ बेसवाल - ( खाता क्रमांक-603)\nयांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक -75/14, बिनशेती क्षेत्र- 3.00.00 आर.चौ.मी.\nयांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक -75/15, बिनशेती क्षेत्र- 0.71.00 आर.चौ.मी.\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार :-\n1) हरीश राधेश्याम बेसवाल - ( खाता क्रमांक-603)\nगट क्रमांक/सर्व्हे क्रमांक -75/14, बिनशेती क्षेत्र- 3.00.00 आर.चौ.मी.\nगट क्रमांक/सर्व्हे क्रमांक -75/15, बिनशेती क्षेत्र- 0.71.00 आर.चौ.मी.\nयांना सहाय्यक दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील दस्त क्र. 8212/2026 दिनांक -13/06/2026 अन्वये विनामोबदला रजिष्टर हक्कसोडपत्र करून दिल्याने 1)हरीश राधेश्याम बेसवाल यांच्या नावे दाखल करण्याकामी सदरची नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "रोहन राजेंद्र पवार"
}
