{
  "village_code": "272100100275450000",
  "village_name": "डोहोळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:44:06Z",
  "surveys": [
    "16/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे – डोहोळे ता. भिवंडी जि. ठाणे येथील स.नं. 16/4 मधील खाते क्रमांक 11441 भोगवटदाराचे नांव - उजस नरशी पटेल (एचयुएफ) तर्फे कर्ता उजस नरशी पटेल यांनी सह दु. नि. भिवंडी 3 यांचे कडील दस्त क्रमांक 3715/2026 दिनांक 04/03/2026 दस्ताचे गांवी फेरफार क्रमांक 5942 दिनांक 09/03/2026 अन्वये नोंद केली असुन त्यांनी सह दु. नि. भिवंडी 3 यांचे कडील दस्त क्रमांक 7990/2026 दिनांक 10/06/2026 रोजी 65 -चुक दुरूस्ती पत्र करून उजस नरशी पटेल (एचयुएफ) तर्फे कर्ता उजस नरशी पटेल ऐवजी उजास नरशी पटेल (एचयुएफ) तर्फे कर्ता उजास नरशी पटेल अशी नोंद केली असे.",
  "talathi": "सुदाम गोविंद वाघे"
}
