{
  "village_code": "272100100275450000",
  "village_name": "डोहोळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बिनशेती आदेश ( NA)",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:44:06Z",
  "surveys": [
    "105/1/अ",
    "106",
    "107/1/अ",
    "107/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA)\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडील आदेश क्र. Building Permit No - 1622513 , Permit No. : MSRAB/B/2026/APL/00067 , Proposal code : MSRAB -26-19167 , Date : 15/09/2026 नुसार बाजुस दाखल केलेल्या जमिनीच्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १८/४५ अन्वये आयएलपी 3 इंडिया 20 प्रायव्हेट लिमिटेड यांना\nमौजे - डोहोळे , ता.भिवंडी येथील\nगट नंबर/सर्वे नंबर 105/1/अ वरील क्षेत्र 128.3000\nगट नंबर/सर्वे नंबर 107/1/अ वरील क्षेत्र 34.8000\nगट नंबर/सर्वे नंबर 107/1/ब वरील क्षेत्र 34.0000\nएकुण क्षेत्र 197.1000 आर.चौ.मी ऐवढ्या क्षेत्राचे औद्योगिक या प्रयोजनासाठी व अकृषिक वापरासाठीचे एकवेळचे अधिमुल्य भरून अकृषिक क्षेत्राकरिता नियोजीत आराखड्या नूसार आदेशातील अटी व शर्ती क्र. 01 ते 13 चे अधिन राहुन बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे . सदर बांधकाम परवानगीची नोंद सातबारा चे इतर हक्क सदरी केली असे. आदेश प्रत दप्तरी दाखल असे",
  "talathi": "सुदाम गोविंद वाघे"
}
