{
  "village_code": "272100100275450000",
  "village_name": "डोहोळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6337,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:44:06Z",
  "surveys": [
    "6/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे- डोहोळे, ता. भिवंडी येथील स.नं. 6/2/अ क्षेत्र 49.0000 आर.चौ.मी. भोगवटादाराचे नाव किशोर प्रवेश अग्रवाल या मिळकतीच्या इतर अधिकार सदरी फेरफार क्र.145 अन्वये तारण गहाणदार- गजानन सदाशिव जोशी चे डो.को.के.सो, यांनी ता.1/3/37 रोजी पांडुरंग गोविंद जोशी यांस र.रु.290 देऊन तारण गहाण घेतलेमुळे नोंद झालेली आहे. सबब मुदत अधिनियम, 1963 भाग दहा- ज्याकरता विहित कालावधी नाही असे दावे- 113 च्या तरतुदीनुसार उक्त नमूद मिळकतोवरील नोंदीस 89 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी झालेला आहे. तरी, उक्त नमुद तरतुदीनुसार मोजे-डोहोळे, ता. भिवंडी येथील स.नं. 6/2/अ ह्या ता.ग. गजानन सदाशिव को.कै.रुपये हि नोंद ही कालबाह्य झालेली असल्यामुळे सदरची कालबाह्य नोंद कमी करणेकामी मुदत अधिनियम, 1963 व अधिकार अभिलेखाच्या तरतुदीनुसार स.नं.6/2/अ च्या 7/12 चे इतर हक्कातील ता.ग. गजानन सदाशिव को.कै.रुपये हि नोंद कमी केली असे.\n( नोंद मा. तहसिलदार सो. भिवंडी यांचे कडील क्रमांक महसुल/कक्ष/टे-3/ह.नोंद-2/कावि-498/2025/5046 दिनांक 19/08/2026 व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.संकीर्ण-2025 /प्र.क्र.178/ल-1 दि.30/04/2025 अन्वये )",
  "talathi": "सुदाम गोविंद वाघे"
}
