{
  "village_code": "272100100275460000",
  "village_name": "तळवली तर्फे राहूर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:02:41Z",
  "surveys": [
    "56/6/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कु.का.क./३२ ग/तळवली तर्फे राहुर/एसआर - ७९/२०२१/६९१ दिनांक 23/11/2023 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nमुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२-ग अन्वये मौजे- तळवली तर्फे राहुर ता. भिवंडी येथील स.नं. 56/6/ब क्षेत्र 0-76-00 हे.आर.प्र. आकार 0.84 चे जमीनीचे मालक जगन्नाथ मोतीराम मारवाडी यांचा मालकी असलेली जमीन त्या जमिनीतील खरेदीदार कुळ १) हाशा विठू गोष्टे , २) गणपत विठू गोष्टे , ३) भगवान विठू गोष्टे , ४) अरूणा बंधु गोष्टे , ५) जगदिश बंधु गोष्टे , ६) प्रेमा बंधु गोष्टे , ७) सिमा बंधु गोष्टे यांनी र.रू.६६०/- यांस खरेदी केली आहे . सदर जमीनीची खरेदी कलम ४३ ला पात्र असुन ती नियंत्रित सत्ता प्रकाराची आहे अशी नोंद ७/१२ सदरी घेतली असे. जमीन मालक यांचे नांव कमी करून खरेदीदार कुळाचे कब्जेदार सदरी नांव दाखल करून इतर हक्कातील कुळाचे नावे कमी केले . जमीनमालक यांचा खरेदी रक्कमेचा बोजा इतर हक्कात ठेवला असे. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
