{
  "village_code": "272100100275480000",
  "village_name": "कासणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2375,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:25:36Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमिनीबाबत मौजे- कासणे ता.भिवंडी येथील स.नं.८१ या मिळकतीचे गुरुनाथ वसंत कोलेकर व इतर यांच्या नावे असुन सदर जमीन कु.का.कलम ४३ ला पात्र आहे.महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ नुसार शर्त शिथील करणेस मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक/बिडी/कुव/शशी/भिवंडी/एस आर/१३२८६ /२०२६/५१ दि.२१/०९/२०२६ अन्वये सदर जमीनीच्या आकाराच्या ४० पट नजराना ची रक्कम रुपये ३५० /-(अक्षरी तीनशे पन्नास रुपये मात्र ) चलनाद्वारे ( जी आर एन MH००९८८९५९१२५२६२८U) दि.०९/०९/२०२६ अन्वये शासन जमाकेल्याने सर्वे नंबर ८१ क्षेत्र ०.७४.९० हे.आर.प्र.यापैकी ०.३७.४५ हे.आर.प्र.कुळ कायदा कलम ४३ ची शर्त शिथील केली असे.",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
