{
  "village_code": "272100100275480000",
  "village_name": "कासणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2376,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:25:36Z",
  "surveys": [
    "191/2/ब",
    "9/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून घेणार : खानिवली ग्रु.वि.का.सेवा सो.लि. , खानिवली\nलिहून देणार :अनंता दामा गोंधळी रा.कासणे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 9/2, 191/2/ब वर रक्कम रुपये 2,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
