{
  "village_code": "272100100275480000",
  "village_name": "कासणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:25:36Z",
  "surveys": [
    "171/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nबारकुबाई उर्फ नलिनी बंडु अधिकारी , प्रमिला पंढरीनाथ पाटील, वेणुबाई सुरेश भंडारी, कृष्णा शंकर भागडे , रघुनाथ शंकर भागडे ,सखाराम शंकर भागडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक171/5 (खाता क्रमांक 149) एकुण क्षेत्र 0.47.00 हे.आर.प्र. या सामाईक खात्यातील आपले अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.20.14 हे.आर.प्र. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआदि इन्फ्रा वेअरहाउसिंग प्रा. लि. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता/ संचालक मनन दिनेशकुमार जोशी (खाता क्रमांक :-950) यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 19261/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
