{
  "village_code": "272100100275480000",
  "village_name": "कासणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:21:16Z",
  "surveys": [
    "26/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार- 1) कमल अंकूश वाघचारे 2) माया सुनिल जाधव यांचे सर्व्हे नंबर 26/2 , क्षेत्र 0.2590 हे.आर.चौ.मी + पो.ख. 0.02.10 हे.आर.चौ.मी हे त्यानी\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार-\n1) भगवान रघुनाथ भोईर 2) प्रभाकर रघुनाथ भोईर सर्व्हे नंबर 26/2 , क्षेत्र 0.2590 हे.आर.चौ.मी + पो.ख. 0.02.10 हे.आर.चौ.मी यांना\nदुय्यम निबंधक भिवंडी-2 यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्र. 1375/2024 दि.31/01/2024 प्रमाणे विनामोबदला लिहुन दिल्यावरून हक्कसोडपत्र लिहुन देणार यांचे नांव गांव नमुना नं.7/12 वरुन कमी केले.",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
