{
  "village_code": "272100100275490000",
  "village_name": "कांदळी तर्फे राहूर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1523,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:20:36Z",
  "surveys": [
    "75/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमीनीबाबत गांवी विकसन करारनामा दस्त क्रमांक-6589/2024 अन्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद घेण्यात आलेली आहे.परंतु सह.दुय्यम निबंधक भिवंडी -2 , यांचेकडील रद्दलेख दस्त क्रमांक-15212/2026 दिनांक-01/09/2026 अन्वये विकसन करारनामा दस्त क्रमांक - 6589/2024 रद्द केल्याने 7/12 च्या इतर अधिकारामध्ये दाखल असलेली विकसन करारनामा ची नोंद कमी करणेकामी सदरची नोंद दाखल केली असे.\n( नोंद वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक यांचेकडील रद्दलेख )",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
