{
  "village_code": "272100100275500000",
  "village_name": "कोशिंबी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:26:22Z",
  "surveys": [
    "51/13/अ",
    "51/2",
    "51/3",
    "51/5/अ/1",
    "52/11",
    "52/8",
    "52/9",
    "53/12",
    "53/13",
    "53/3",
    "53/5",
    "53/6",
    "53/7",
    "57/15/अ/2",
    "65/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीनीबाबत लिहुण देणार अनन्या वेअरहौसिंग प्रा.लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक हरेश मंगतराम खानचंदानी यांच्या तर्फे कबुली जबाब देणार किरण रामदास पाटील व राजेश गणपत फोकणे यांच्या तर्फे कबुली जबाब देणार किरण रामदास पाटील यांनी\nलिहुण घेणार- पुष्टी वेअरहौसिंग प्रा. ली.च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक हरेश मंगतराम खानचंदानी यांचे तर्फे कबुली जवाब देणार व कु.मु.किरण रामदास पाटील यांना मौजे-कोशिंबी येथील\nस.नं.५१/५/अ/१ क्षेत्र ०.३४.८१ हे. आर. प्र.\nस.न.५१/१३/अ क्षेत्र ०.०३.६९ हे. आर. प्र.\nस.नं.५७/१५/३/२ क्षेत्र ०.०३.१७ हे.आर\nस.नं.५३/७ क्षेत्र ०.४३.२० हे आर प्र.\nस.न.५२/११ क्षेत्र ०.१७.४१ हे.आर. प्र.\nस.नं.५१/२ क्षेत्र ०.०३.४१ हे.आर. प्र.\nस.नं.५२/८ क्षेत्र ०.०२.३४ हे.आर. प्र.\nस.नं.५३/१२ क्षेत्र ०.०२.६५ हे.आर. प्र.\nस.नं.५३/१३ क्षेत्र ०.००.५२ हे.आर. प्र.\nस.नं.५२/९ क्षेत्र ०.०५.५२ हे.आर. प्र.\nस.नं.५३/६ क्षेत्र ०.००.२० हे.आर. प्र.\nस.नं.५३/५ क्षेत्र ०.०२.४२ हे.आर. प्र.\nस.न.५३/३ क्षेत्र ०.०५.९१ हे.आर. प्र.\nस.नं.५१/३ क्षेत्र ०.०१.६३ हे.आर. प्र.\nस.नं.६५/२ क्षेत्र ०.०४.५२ हे.आर. प्र.\nया जमीनीवरील जाण्या येण्याच्या रस्त्याच्या वापर हक्क बाबतचा दि.०८/०२/२०२६ रोजीचा करार दुय्यम निबंधक भिवंडी-३ यांचेकडील करारनामा दस्त क्र. २६०६/२०२६ केल्यामुळे ७/१२ च्या इतर अधिकार मध्ये \" पुष्टी वेअरहौसिंग प्रा. लि. यांना जमीनीवर जाण्या येण्याच्या रस्त्याच्या वापर हक्काबाबत करार करीता सदरची नोंद केली असे.\n(सोबत - दुय्यम निबंधक भिवंडी-३ यांचेकडील दस्त क्र. २६०६/२०२६ अन्वये नोंद दाखल केली.)",
  "talathi": "नरसुबाबा प्रभाकर तुगावे"
}
